देश-विदेशमहाराष्ट्र

महेश राऊत यांची भाजपच्या ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीसपदी निवड.

ओबीसी समाजामध्ये शासकीय योजना घरापर्यंत पोहचवण्याचे कार्य तसेच प्रचार व प्रसार करणार.

प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गजानन वाकसे यांनी महेश राऊत यांची ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीसपदी निवड केल्याचे पत्र दिले.यावेळी बोलताना जिल्ह्यामध्ये ओबीसी समाजामध्ये शासकीय योजना घरापर्यंत पोहचवण्याचे कार्य तसेच प्रचार व प्रसार करणार असल्याचे महेश राऊत त्यांनी सांगितले.


यावेळी जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, संदीप कटके, संजय निगडे, मा.अध्यक्ष निलेशभाऊ जगताप, माजी आमदार संजय जगताप, अशोक टेकवडे, युवा नेते बाबाराजे जाधवराव, भाजपा जिल्हा सरचिटणीस गंगाराम जगदाळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button