महाराष्ट्र
दिलीप तात्या लगड धाकालगाव पंचायत समिती गण लढवणार.

अंबड : राज्यात विविध जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे.जालना जिल्यातील अंबड तालुका पंचायत समिती निवडणूक चालू आहे. प्रत्येक उमेदवाराने आपले दंड थोपटले आहे. आज भाजपा कार्यालय अंबड येथे दिलीप तात्या लगड यांनी इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.सध्या अंबड तालुक्यात दिलीप तात्या लगड या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. धाकालगाव गनातून निवडून येण्याची दाट शक्यता आहे.दिलीप तात्या लगड यांनी रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, ई. सुविधा देण्याची हमी दिली आहे. दिलिप तात्या लगड यानी शेकडो कार्यकर्त्यांसह इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे..











