पुणे

सुवर्णाताई कांचन यांचा समताभूमी न्यूज नेटवर्क कडून सन्मान.

पुणे – समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून सातत्याने कार्य करणाऱ्या महा सुपर फास्ट न्यूजच्या संपादिका पत्रकार मा.सौ.सुवर्णाताई कांचन यांना प्रतिष्ठेचा कलावंत दादासाहेब फाळके पुरस्कार, २०२६ अंतर्गत “आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याबद्दल समताभूमी न्यूज नेटवर्क चे किशोरभाऊ वचकल यांनी त्यांचा सन्मान केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button